Urea Fertilizers | भारत पुरवणार नेपाळला खत | Sakal |<br /><br />भारतातून नेपाळला युरिया आणि डीएपीचा पुरवठा केला जाणार आहे. खतांच्या दीर्घकाळच्या पुरवठ्याबाबतचा सहकार्य करार भारत आणि नेपाळमध्ये झाला आहे. <br /><br />#UreaFertilizer #India #Nepal #Agreement #Marathinews